• pspauni@gmail.com
  • ११११११११११
पंचायत समिती पवनी

सूचना फलक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

पंचायत समिती पवनी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

  • पंचायत समिती पवनी

    प्रस्तावना


    पवनी तालुका हा भंडारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे. या तालुक्यात शेती, संस्कृती आणि परंपरेची समृद्ध अशी पाश्र्वभूमी आहे. गावागावात शासकीय योजना पोहोचवून सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणारे केंद्र म्हणजे पंचायत समिती पवनी.
    येथे शिक्षण, आरोग्य, शेती, महिला व बालविकास, पाणीपुरवठा, रस्ते बांधकाम, स्वच्छता आणि रोजगार या क्षेत्रांमध्ये विविध योजना राबवल्या जातात. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या सहकार्याने गावांचा सर्वांगीण विकास साधणे हा पंचायत समितीचा मुख्य उद्देश आहे.

    “गावाचा विकास – तालुक्याचा विकास” हा ध्यास घेऊन पंचायत समिती पवनी आपले कार्य सातत्याने करत आहे

प्रशासनीक विभाग

सामान्य प्रशासन विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम :- सहायक प्रशासन अधिकारी विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 111111111 विभागाचा ईमेल :- pspauni@gmail.com

पंचायत विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम :- विस्तार अधिकारी (पंचायत) विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 1111111111 विभागाचा ईमेल :- pspauni@gmail.com

पशु संवर्धन विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम :- पशुधन विकास अधिकारी (विस्तार) विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 111111111 विभागाचा ईमेल :- pspauni@gmail.com

शिक्षण विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम :- गट शिक्षणाधिकारी विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 1111111111 विभागाचा ईमेल :- pspauni@gmail.com

बांधकाम विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम :- शाखा अभियंता विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 1111111111 विभागाचा ईमेल :- pspauni@gmail.com

लेखा विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम :- सहाय्यक लेखा अधिकारी विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 1234567890 विभागाचा ईमेल :- pspauni@gmail.com

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय

खाते प्रमुखाचे पदनाम :- तालुका आरोग्य अधिकारी विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 7875010693 विभागाचा ईमेल :- bdokalmeshwar2012@gmail.com

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कक्ष

खाते प्रमुखाचे पदनाम :- विस्तार अधिकारी (पंचायत ) विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 111111111 विभागाचा ईमेल :- pspauni@gmail.com

पाणीपुरवठा विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम :- उप विभागीय अभियंता (ग्रा. पा. पु. ) जि. विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 111111111 विभागाचा ईमेल :- pspauni@gmail.com

जल संधारण विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम :- उप विभागीय अभियंता (सिंचन) जि. प . उप वि विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 2222222222

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान (उमेद )

खाते प्रमुखाचे पदनाम :- तालुका अभियान व्यास्थापक विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- 111111111 विभागाचा ईमेल :- pspauni@gmail.com

महिला व बाल कल्याण विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम :- बाल विकास प्रकल्प अधिकारी विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- विभागाचा ईमेल :-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

खाते प्रमुखाचे पदनाम :-विस्तार अधिकारी ( कृषी ) विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- विभागाचा ईमेल :-

कृषी विभाग

खाते प्रमुखाचे पदनाम :-कृषी अधिकारी विभागाचा दुरध्वनी क्रमांक :- विभागाचा ईमेल :-

पुरस्कार आणि प्रमाणपत्रे

पंचायत समिती पवनी